अफाट शक्ती पूर्ण पुरुष तू
मी बापूंवर ठाम विश्वास ठेवला तर माझा बापू माझ्यासाठी आवश्यक ती काळजी घेतोच. आम्ही प्रवचनाला आलो आणि बापू-नंदाई मात्र ...
मला एक साडे सहा वर्षाचा मुलगा आहे ज्याचे नाव पुनीत आहे. तो दुसर्या इयत्तेत शिकतो. हा अत्यंत खोडकर आहे. मी घरात नसताना तो खूप धोकादायक गोष्टी करतो. सारखा लीफ्टमधून वर खाली करतो, काही धोकादायक उपकरणांना हात लावतो. त्यामुळे मला त्याची खूप काळजी वाटते. गुरुवारचे बापूंचे प्रवचन व मंगळवारी असणारा बापूंचा मराठीचा क्लास या वेळात मी त्याला प.पू. बापूंच्या भरोशावर घरात एकटे सोडून जाते.
- अनुराधा उपाध्ये, मुंबई
|