मज साठी जे उचित, तेची तू देशिल खचित
बापूंच्या लीला काय वर्णाव्या? कोणाची इच्छापूर्ती कधी करावी हे त्यांच्याशिवाय कोण ठरवणार....
सद्गुरु बापूंकडे यायला लागल्यापासून गेल्या दोन वर्षांमध्ये मला लहान मोठे अनेक अनुभव येऊन गेले आहेत. जीवनात कसलाही प्रसंग समोर येवो, बापूंचे नाव घेतले की त्यातून सहज निभावून जायचो. त्यातलाच एक महत्वाचा अनुभव खालीलप्रमाणे-
- अनिल बिर्जे, रत्नागिरी
|