दुःखाचा अवघड पथ| बापूमायदाऊ देती साथ|
हे बापूराया, तुला कोणत्या नामांनी उपमावे? तुझ्या अगाध लीला कोणत्या शब्दात वर्णन कराव्या? तुझा धीराचा एक शब्द म्हणजे हनुमंतांच बळ. हे त्रैलोक्यनाथा, तुझ्या लेकरांसाठी तू किती कष्ट घेतोस? एक भावपूर्ण अनुभव.
- सौ. अलकावीरा शुक्ल, बदलापूर
|