संकटात मिळे मनाधार....
मानवी आईचे प्रयत्न थकले, तरी सर्व विश्वाची आई असणारी ती जगन्माऊली बापुमाय एखाद्या सतत तेवत्या दिव्याप्रमाणेच जागृतपणे त्या मुलीची पाठराखण करीत होती आणि त्या सद्गुरुतत्त्वाला अशक्य असं काय आहे ? अक्षरशः काहीच नाही. सावित्रीवीरांनी कळवळून ‘आता तूच माझा तारणहार’ अशा अनन्यभावनेने मारलेली हाक बापूंपर्यंत पोहोचलीच आणि ‘ही डिड द नीडफुल’!
- सुमेधा कुमार
|